अभिनेत्री वैदेही परशुरामीचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. वैदेहीने ४५ दिवसांत किती वजन कमी केलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.